झुंज प्रितीची-चारोळी
झुंज प्रितीची-चारोळी
हलकेच बरसा ए सरींनो
घायाळ झाले आहे मन माझे
झुंज प्रितीची लढताना
विरून गेले व्रण ताजे
हलकेच बरसा ए सरींनो
घायाळ झाले आहे मन माझे
झुंज प्रितीची लढताना
विरून गेले व्रण ताजे