Shila Ambhure
Inspirational
झुळूझुळू
वाहे झरा
वळूनी न
पाहे जरा
स्वच्छंदी तो
अवखळ
नाद गोड
खळखळ
पाषाणास
फोडी पान्हा
जरी असे
झरा तान्हा
खडतर
किती असे
निज वाट
शोधतसे
तहानही
भागवितो
प्राणिमात्रा
जगवितो
त्या न ठावे
भेदभाव
घेई सदा
पुढे धाव
जो थांबला
तो संपला
मंत्र त्याने
हा दिधला
खरंच बाईपण भा...
नवदुर्गा
काव्यांजली
ससोबा(बालगीत)
गारवा व्हरक्य...
अवलिया गाडगेब...
सिंधु
नवरात्रि
ओढ
ससोबा
स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि त्याचे शिलेदार स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि त्याचे शिलेदार
मातृत्त्व रक्गाण्याहे आवाहन मातृत्त्व रक्गाण्याहे आवाहन
मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता. मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता.
पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे
ते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...
सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता. सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता.
कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती
हिंदवी स्वराज्याची गाथा हिंदवी स्वराज्याची गाथा
मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक
आनंदाच्या अनुभवाचा प्रवास आनंदाच्या अनुभवाचा प्रवास
हाती हात येता जीवनाचा अर्थ समजला हाती हात येता जीवनाचा अर्थ समजला
सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता
नजरेच्या धाकात असण्याची मनिषा नजरेच्या धाकात असण्याची मनिषा
आई या व्यक्ती भोवती तिच्या समाजावर आधारित कविता आई या व्यक्ती भोवती तिच्या समाजावर आधारित कविता
जन्म घेण्याची अनिवार ओढ जन्म घेण्याची अनिवार ओढ
जिद्दीने पुढे जाण्यासाठी जिद्दीने पुढे जाण्यासाठी
पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ
वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता. वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता.
प्रेमाचा अनोखा प्रवास प्रेमाचा अनोखा प्रवास
जीवनसाथीकडून प्रेरणा जीवनसाथीकडून प्रेरणा