STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

झाडे लावा... झाडे जगवा...

झाडे लावा... झाडे जगवा...

1 min
431

झाडे लावा झाडे जगवा,  झाडे लावा झाडे जगवा,

वृक्षसंवर्धनाचा हा पावा, वृक्ष ताे पावसात नहावा

वृक्षराजीचा करा धावा, पराेपकारी ताे सहावा

बहुसंख्येने वृक्ष ती लावा.. बहुगुणी उपयोग जाणावा.. 

झाडे लावा झाडे जगवा,  झाडे लावा झाडे जगवा,

चळवळ ती गावागावा,   पाेहाेचवा ताे सांगावा,

लावू नका नुसती नावा, विनंतीने सांगताे भावा

झाडांमध्ये विठ्ठल पहावा.. झाडे लावा झाडे जगवा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational