STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

जगण्याचा आनंद....

जगण्याचा आनंद....

1 min
274

स्वतःचा शाेध घेणाऱ्यांनीच,घेतला जगण्याचा आनंद, 

आनंदाच्या शाश्वत लागवडीनेच,उगवताे यशाचा कंद

आनंद यशाचा स्त्राेत,न मिळणाऱ्या गाेष्टीही मिळतात, 

आनंदालाच मिळते यश, कार्यशील आनंदी असतात

आनंदाचं उगमस्थान, आपल्या अंतरंगात वसताे, 

हास्य भावनेने आनंदी, आनंद मनाची स्वच्छता करताे

तुम्ही हसलात तर जग हसतं, रडलात तर रडतं, 

आनंदी माणसाकडे यशच नाही,पण जगही धाव घेतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics