जगणं-मरणं
जगणं-मरणं
जगताना प्रत्येक पायरीवरती तो मरतोय,
मरणाचा विचार येताच तो क्षण जगतोय,
जगणं-मरणाच्या प्रश्नात आयुष्य माझे संपले,
दुःखाने भरलेल्या कवितेमध्ये शब्द मी गुंफले !
जगताना प्रत्येक पायरीवरती तो मरतोय,
मरणाचा विचार येताच तो क्षण जगतोय,
जगणं-मरणाच्या प्रश्नात आयुष्य माझे संपले,
दुःखाने भरलेल्या कवितेमध्ये शब्द मी गुंफले !