STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

2  

Deepak Ahire

Inspirational

जगाच्या पाठीवर...

जगाच्या पाठीवर...

1 min
5

जगाच्या पाठीवर आश्चर्य भरपूर, 

पाहून ती नवलाई ,भरून येताे ऊर

जगाच्या पाठीवर भारत संस्कृती महान, 

अन्नदाता येथे पाेसताे,आहेत वीर जवान

जगाच्या पाठीवर संताची भूमी एकमेव, 

अफाट ते वाड्ःमय, असते चालू देवघेव

जगाच्या पाठीवर वैशिष्ट्य प्रत्येक देशाचे, 

वाटताे मला अभिमान,याेगदान असते माेलाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational