STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

जेव्हा शेती जाते....

जेव्हा शेती जाते....

1 min
393

जेव्हा शेती जाते पावसाच्या पुरात, 

भंग होतात स्वप्न आसवे वाहतात.... 


जेव्हा शेती जाते नष्ट हाेते राेगराईत, 

जीवापाड जपून पिकं लाेटतात खाईत... 


जेव्हा शेती जाते येताे अवकाळी फेरा, 

निसर्गही काेपताे उजाड हाेते धरा... 


जेव्हा शेती जाते काळजाचा तुकडा, 

कशा राहिल शाबूत माझा हाे मुखडा... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics