STORYMIRROR

Sunita Anabhule

Fantasy

3  

Sunita Anabhule

Fantasy

जादूगरी...

जादूगरी...

1 min
272

स्पर्श होता तव प्रियेचा , 

नूर पालटला पुष्पाचा,

घडे जादूगरी अशी की,

पडे चकवा चांदण्याचा!!


भास की आभास म्हणू,

अलगूज मनीचे गुणगुणू,

की चंद्र ताऱ्यासवे भिणू,

भवताल अवघा रुणझुणू!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy