STORYMIRROR

Umesh Salunke

Tragedy

3  

Umesh Salunke

Tragedy

इतका गोड बोलून काटा

इतका गोड बोलून काटा

1 min
294

इतका गोड बोलून काटा

काढशील वाटलं नव्हतं मला

काय गुन्हा केला होता मी.......!


तु दाखवून दिला ना रंग

मी आधीच तुझ्या प्रेमात दंग

काय विचार केला होता तुझा

तूंच सगळा करून टाकला

माझ्या भावनांचा बेरंग.......!



इतका गोड बोलून काटा

काढशील वाटलं नव्हतं मला

काय गुन्हा केला होता मी.......!



कधी तु माझ्या मनाचा विचार नाहीं केला

कधी तु माझ्या नेहमी विरोधात होती.

कधी तु स्वतःच्या फायदा बघत होती.

कधी तु मला समजावून घेत नव्हती.

फक्तं माझ्या वर प्रेमाचा वलय आणत होती....



इतका गोड बोलून काटा

काढशील वाटलं नव्हतं मला

काय गुन्हा केला होता मी.......!



तुझ्या साठी खूप केले

तुझ्या आठवणी येऊन हि

बंद होतं नाहीं का तर उदया

सुधारशील तस तर् काहीच नाहीं झाले.

शेवटी मी वेगळी झाले तुझ्या पासून

आता ईथे भेटला स्वर्गात नको भेटू

तुझ्या प्रेमाचा जराही टच नको करु......



इतका गोड बोलून काटा

काढशील वाटलं नव्हतं मला

काय गुन्हा केला होता मी.......!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy