STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

3  

Sarika Jinturkar

Fantasy Others

इंद्रधनू

इंद्रधनू

1 min
219

 ऊन सावलीचा खेळ हा कोवळ्या

 ऊनासोबत आलेली अलगद रिमझिमन सर

तुषार किरणांनी मग साकारलेला इंद्रधनू 

 सप्तरंगाची झाली नभी उधळण 

पाहूनी अद्भुत किमया ही निसर्गाची हर्षित होई मन ..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy