हरवण्याचा रोग-चारोळी
हरवण्याचा रोग-चारोळी
माणसाच्या माणुसकीला
द्वेषाच्या शर्यतीचा वेग आलाय
कलयुगाच्या शर्यतीत
एकमेकांना हरविण्याचा रोग आलाय
माणसाच्या माणुसकीला
द्वेषाच्या शर्यतीचा वेग आलाय
कलयुगाच्या शर्यतीत
एकमेकांना हरविण्याचा रोग आलाय