हरवलेल्या वाटा....
हरवलेल्या वाटा....
हरवलेल्या वाटा हरवलेल्या वाटा
सध्या शाेधताे आहे, आमच्यासाठी मार्गदर्शक,
मिळतच नाही त्या शाेधताे आहाेत आपण
शाेध तसा चालू आहे... वाट पाहतात दर्शक...
हरवलेल्या वाटा हरवलेल्या वाटा
आठवताे खडतर प्रवास, खूप आहे अगणित,
नेहमीच चांगल्या वाटेची अति वापरल्यामुळेही
धरताे आम्ही कास... काही पडल्या वादातीत...
