हृदय माझे भरून आले
हृदय माझे भरून आले
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.2K
आता दुःख करुनी काय मिळाले
ते प्रेम पुन्हा सोडूनी गेले
प्रेमाचे ते दिवस आठवत
हृदय माझे आज भरूनी आले