होळीचा रंग
होळीचा रंग
होळीचा रंग कुणाला कळला महत्व प्रेमाचा रंग लावण्याला
रंग हा प्रेमाचा प्रतीक मानावा समजतील जेव्हा माणूस पणाचा ठेवा
जबरदस्ती लावू नका न कुणाला महत्व रंग मनात भाव कळायला
प्रेमाचा रंग निघेना आयुष्यभर नाते जपणे सर्व निघेना जीवनभर
हाच भाव समजता सर्वांना सुरळीत जपावे मन रंग स्वर्ग कलियुगात

