STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

हो न जराशी खंबीर

हो न जराशी खंबीर

1 min
278

हो न जराशी खंबीर 

हो न जराशी खंबीर,

हो न जराशी बेपर्वा,

काय हरकत आहे

खेळाव कोणीही तुझ्या भावनेशी असे

तुझी शान्त नजर त्याला जाबबदार आहे

हो न जराशी स्वार्थी,

काय हरकत आहे

करणारच न ते तुला घायाळ करून घाव

तुझी झुकलेली नजर त्याला खुणावते आहे.

हो न जराशी आक्रमक,

काय हरकत आहे

करावेत त्यानी तुला बदनाम या जगी असे

का द्यावे तू त्याना हे अधिकार ?

त्यांचा हा गोड गैरसमज आहे..

हो तुच तुझी प्रेयसी कर स्वतःचे विचार जरा

त्यानी करावे तुझ्या सौंदर्यचे वाखननि नेहमी

नको असतना का ऐकून घेते तू हे पोवाडे..

दे उत्तर त्याच्या ह्या प्रवृत्तीला ..

दे आव्हान त्यांच्यातल्या चांगूलपणाला.

कर निर्धार पक्का कर हो तुच जरा बिनधास्त

खेळणं नाही तुझ अस्तिव...

जाणवून दे तुच त्याना ..

हो जरा मनाने खंभीर

काय हरकत आहे....

त्यांचे असे तुला खेळण समजून खेळणे

नको विसरु तुझं कमजोर मन त्यांची ऊर्जा आहे

बदल हे सारे व्यवहार त्यांचे तुलाच ते शक्य आहे

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy