STORYMIRROR

Dhanraj Gamare

Fantasy Others

3  

Dhanraj Gamare

Fantasy Others

हलवाई

हलवाई

1 min
360

हलवायाच्या येथील

आवडते मला मिठाई , 

लाडू, बर्फी, जिलेबी

आणि चविष्ट बालूशाही .  


खातो मी पेढा

आणि गाजराचा हलवा , 

कलाकंद, खिरीसोबत

गव्हाचा मालपुआ .   


खाऊन तरी पहा 

काजू कतली आणि लस्सी , 

रव्याचे लाडू 

बेसनाची सोनपापडी . 


श्रीखंड आणि आम्रखंड

गारगार कुल्फी , 

चवदार असते

गाजराची बर्फी . 


© धनराज संदेश गमरे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy