STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Inspirational

3  

Kshitija Kulkarni

Inspirational

हिवाळा

हिवाळा

1 min
180

थंड वातावरण

झालेले असते

सूर्याचे किरण

घ्यावेसे वाटते


उत्साह, स्फूर्ती

राहते खूप

मनाचा वाढवती

अजून हुरूप


धुके साठती

पहाटे वेळी

सडा पडती

खुलते कळी 


दव पडलेले

असते खूप

अस्पष्ट वाटेतले

रस्ते गुडूप


ताजे होवून

जपा सण

तिळगुळ खाऊन

वाटा आपलेपण


ऋतू उत्तम

असे फार

आहार व्यायाम

करतो तयार


हिरव्या भाज्या

आलेल्या असतात

मनास ताज्या

तेवत ठेवतात


आरोग्यदायी असा

असे हिवाळा

सृष्टीचा कसा

लावतो लळा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational