"हिरवी वनराई!"
"हिरवी वनराई!"
कडाडली विज,
गरजले बादल,
मेघ धावून आले,
बरसल्या सरीवर सर।
तरारले बिज,
भुमीच्या कुशीत,
फुटले अंकूर,
आले फलितास।
जल हेच जिवन,
मिळते नव संजिवन,
धरा ही जगवती,
पशू पक्षी मानव ।
हिरवी वनराई,
गर्द झाड पाल्याची,
जशी नटली धरणी,
झाली नवराई।
