STORYMIRROR

Deore Vaishali

Fantasy

3  

Deore Vaishali

Fantasy

हॅप्पी मदर्स डे

हॅप्पी मदर्स डे

1 min
189

न बोलताच तिला कळे,

माझ्या दुःखाने ती रडे......

ठेच जरी लागली मज

वेदना होई तिच्या जिव्हारी ...

देवाचे दुसरे रुप...

आई हि देवास्वरूप.....

महिमा काय वर्णू आज,

तिच्या काळजातून माझी सुरुवात......

तिचा माझा एकच श्वास,

आई जिव्हाळ्याची वाट.......

तिची सोबत जणू

वाळवंटातही थंडाव्याची साथ.....

पावसातील छत्री ती,

तिच्या सोबतीत असे कस्तुरीचा वास.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy