Meenakshi Kilawat
Inspirational
हायकू
आई पक्षिनी
पक्षिनी आई
खोपा तयार करी
कष्टाने परी
विण अनोखी
छान सोनेरी घर
दोनच दार
वात्सल्याचा हा
सुगरणीचा घास
शांतीचा वास
जीव टांगूनी
स्वता: झुलत राही
बाळाला पाही
कृती अमुल्य
नवलांकित सृष्टी
दुरची दृष्टी
मीनाक्षी किलावत
गझल-हृदयात ठे...
गवळण - मथुरेच...
ग़ज़ल - देवप्...
ग़ज़ल- सुखाच...
ग़ज़ल अजुन ला...
ग़ज़ल -काही व...
गजल*या चांदण्...
दागिना (लावणी...
किती पात्रे न...
वीरपत्नीचे मनोगत आणि राष्ट्राभिमान वीरपत्नीचे मनोगत आणि राष्ट्राभिमान
राखी, भाऊ बहीण राखी, भाऊ बहीण
डोळ्याची किमया डोळ्याची किमया
मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता. मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता.
जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता
महाराष्ट्र दिनाच्या स्मृती महाराष्ट्र दिनाच्या स्मृती
सासर आणि माहेरातील स्त्रीची आयुष्य सासर आणि माहेरातील स्त्रीची आयुष्य
पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे
ते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...
सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता. सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता.
कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती
सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता
निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता
गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक अपेक्षा गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक अपेक्षा
तळहातावरील रेषांचे भविष्य तळहातावरील रेषांचे भविष्य
सहनशीलता आणि त्याची योग्यता सहनशीलता आणि त्याची योग्यता
पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ
वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता. वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता.
स्वतंत्र आणि स्वाभिमानी बाण्याचा कवी स्वतंत्र आणि स्वाभिमानी बाण्याचा कवी
सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे... सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे...