हास्य बालमनाचे...
हास्य बालमनाचे...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
कोवळ्या वयात कडेकपारीत
डोक्यावर ओझे जबाबदारीचे
हास्य चेहऱ्यावर बालमनाचे
छत्र हरले गेले जरी शिक्षणाचे...