हाँस्टेल यातना
हाँस्टेल यातना
हाँस्टेल यातना
नकोसे स्वानुभव गुंतले
हाँस्टेल मध्ये जगताना
एक अनामिक भय ऊरले
जे पाहिले अवाजवी सोसताना
संपले क्षणात विश्व निरागस
नराधम लालसा विकृत रोडावली
जाळपोळ तोडफोड ऊधळण
पावले युवा सरसावली
अवाजवी अपेक्षा संपल्या
मनधरणी सत्ताधाऱ्यानी करता
नरक यातना परतंञाच्या झळकती
आठव अचानक ती स्मरता