STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational Others

3  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational Others

गुरूविण शिष्य निवळ अंधार।

गुरूविण शिष्य निवळ अंधार।

1 min
378

गुरुविण शिष्य निव्वळ अंधार।

गुरूविन कोण ज्ञान सागर।

गुरूविन कोण ग्यान भंडार।

गुरूविन कोण मार्ग दाता।

गुरूविन कोण मुक्ती दाता।

माऊलीसम कोण गुरू दुजा।

माऊलीच प्रथम गुरू तुझा।

बोट धरूनी चालवी गुरूमाता।

घडोघडी होइ नवा जन्म तुझा।

गुरूवीण ग्यान नाही जगती।

गुरूवीण ज्ञान नाही उमगती।

वेळ काळ बोध देती,

वेळ काळ गुरूसम घडवती।

अर्पावे ज्ञानाचे सागर गुरू चरणी,

अर्पावे ज्ञान कुबेर गुरू चरणी।

हिरे माणीकमोती पाचू सारे दगड,

गुरूविण शिष्य निवळ अंधार।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational