गुरुपोर्णिमा
गुरुपोर्णिमा
गुरू अर्थ जगण्याचा.,
गुरू सारथी आयुष्याचा...!
गुरू ज्ञानाचा सागर.,
गुरू अखंड वाहणारा झरा...!
गुरू शब्द आधाराचा.,
गुरू सोबती सुखाचा...!
गुरू चरणाशी जाता.,
गुरू दाखवितो मार्ग खरा...!
जगातील सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
