गुल्लक
गुल्लक
1 min
3.2K
गुल्लक छोट्या दोस्तांची,
स्वतःची हक्काची बँक,
खाऊचे पैसे साठवायला,
असतं एक मजेशीर ठिकाण
गुल्लक सगळ्या मोठ्यांची,
तरतूद असते भविष्याची,
येते ती उपयोगासाठी,
जेव्हा घडी असते संकटाची