STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

गुलाबी थँडीमध्ये

गुलाबी थँडीमध्ये

1 min
250


गुलाबी थंडीमध्ये

तुझ्या कुशीत शिराव वाटतं

उन्हात तळपलेलं क्षीण आयुष्य

तुझ्या स्पर्शानं खिलवाव वाटतं

बर्फासारख्या थंडीमध्ये

तुझ्या मिठीत लपावस वाटतं

एक जन्माचं आयुष्य

एका क्षणात जगावस वाटतं

शहारलेल्या थंडीमध्ये

अधिक मोहक व्हावंसं वाटतं

भरकटलेले आयुष्य माझं

तुझ्या केसात गुंफावस वाटतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance