STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

गुलाब

गुलाब

1 min
233

तुझ्यासाठी आणलेला गुलाब...

अजूनही मी माझ्या 

डायरीत जपला आहे...

देण्याचं धाडस कधी

झालंच नाही...


तुझं नी माझं प्रेम

कधी बहरलच नाही...

आता फक्त उरल्यात मागे

त्या एकतर्फी प्रेमाच्या 

सुखद हळव्या आठवणी...


माझ्या आयुष्याची आता

त्याच करतील पाठवणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy