STORYMIRROR

Neelima Deshpande

Abstract

3  

Neelima Deshpande

Abstract

गुलाब

गुलाब

1 min
652

गुलाब कलिका वाचविण्याला 

काट्यांची त्या ढालच हवी 

दिसेल मग रोपट्यावर तुम्हा

हसणारी नित्य एक कळी नवी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract