STORYMIRROR

Neelima Deshpande

Others

3  

Neelima Deshpande

Others

घाव

घाव

1 min
12K

येता जाता घाव अनेक बसतच असतात

काही वरवर तर काही खोलवर,        

पाऊलखुणा ठेवूनच जातात. 


काही घाव भरतात स्मितलेपांनी

तर काही, भळभळतात नेहमीच...             

अश्वत्थाम्याच्या जखमेसारखे...


वैऱ्यासोबत कधीकधी   

घाव घालणारे असतात आपलेच

त्यांचे घाव झेलताना,   

विसरायचे नसते हास्य...

कारण प्रत्येक ब्रुटसला समोर आणणारा

त्याच्यामागे एक अँटोनी उभा असतो 


Rate this content
Log in