STORYMIRROR

Ashutosh Dharmadhikari

Comedy Drama

2  

Ashutosh Dharmadhikari

Comedy Drama

गटारी अमावस्येचा वीर

गटारी अमावस्येचा वीर

1 min
15K


सांडव्यातल्या जत्रेमंदी टाकला नाही अजून सडा

सोमरसाची जादू थोडी कुणीतरी हो चाख म्हणा...


समान येथे वाटे सारे नाही धाकले कोणी थोरले

हलणार नाहीत हात तुझे झुकणार नाही शीर म्हणा

सोमरसाची जादू थोडी कुणीतरी हो चाख म्हणा...


होऊन धुंद चालूनी मंद जाईल हा गंध म्हणा

अन् परतीच्या वाटे लागता अमावस्येचा तूच वीर म्हणा​

सोमरसाची जादू थोडी कुणीतरी हो चाख म्हणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy