गोंधळ
गोंधळ

1 min

3.2K
पावसात भिजून तू ओलीचिंब माझ्यासमोर उभी
क्षणभर घायाळ झालो खरा,
धावत गेलो घरात
दिला तुला मास्क व व्हिक्सची डबी