गंध दरवळला....
गंध दरवळला....
गंध दरवळला, गंध दरवळला,
नव्याने बहरला, सुवास ताे आला,
माझ्या मनात.... पसरला दारात...
गंध दरवळला, गंध दरवळला,
तुम्हांस वाटला, प्रत्येकजण माेहरला,
पसरला जगात... गंधाच्या प्रेमात....
गंध दरवळला, गंध दरवळला,
हृदयात अडकला, देवादिकांना दिला,
आहे ताे कणात... ठेवला ताे पूजेत...
