STORYMIRROR

Pratibha Barhate

Inspirational

3  

Pratibha Barhate

Inspirational

गजानना गणराया

गजानना गणराया

1 min
226

गजानना गणराया

तुजविन कोण आता ?

धावून ये शुभ कार्या

येईल मग पूर्तता


भेटेल वरदहस्त तुझा

जिंकण्या या जगा

रिद्धी-सिद्धीचा मालक

तूच सकळांचा पालक


शिव पार्वती नंदना

अमोघ तुझ्या लीला

जोडले हात तुझं वंदना

होऊ नको कठोर तू शीला


बुद्धीचा तू देवता

करू शिक्षणाचा श्रीगणेशा

तुजवर आता श्रद्धा ठेवता

कर नाश रोग कोरोनाचा


मुक्त कर या जगा

दे शुद्ध ताजीतवानी हवा

कृपा कर दयाघना

दे संजीवनी या अभाग्यांना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational