STORYMIRROR

Priti Dabade

Abstract

3  

Priti Dabade

Abstract

घर

घर

1 min
382

हिरवी झाडे जंगलात वसतात

रंगबिरंगी फुले बगिच्यात राहतात

चंद्र-तारे आकाशात राहतात

चपळ मासे पाण्यात राहतात

हरहुन्नरी माकडे झाडावर राहतात

आणि तुमच्यासारखी माणसे हृदयात घर करून राहतात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract