STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Romance Crime

3  

अमोल धों सुर्यवंशी

Romance Crime

एकटा बरा आहे मी...

एकटा बरा आहे मी...

1 min
376

मन वेडलेल्या रानातील एक फुलपाखरू.

धाव घेत राहे वेड्या दुःखी डोंगर हिरवा पांगरू.

मन वेडलेल्या रानातील एक फुलपाखरू..

धोकाचा विचार मना मध्ये बारबार.

विश्वासाची गोडी दिवून हृदयावर केले वार

भलताच प्रेमरोग हा, आ बैल मुझे मार.

कोणी नको मला एकटा आहे, सुखी आहे,

सांगीन  ओरडून  ओरडून जगाला.

सापापेक्षा विषारी जवळ केले मी तिला 

दाखवली आपली जात ढसून गेली आज 

भूले झाले हे आकाश,नको पाऊसाची साथ.

नको येऊन धावून तू, तुझी गरज नाही तू हाट.

माझ्या मायतीवर रडशील तू, म्हणून बदलतोय वाट.

दुनिया गोल आहे, दुःखी  समुद्रची किनाऱ्यावर नाही येणार लाट

या प्रेमाच्या बुडावर पचकान थुकावं, आणि मारावी  लाथ..

रंगले हे इंद्रधनू, माझासाठी झाली पोरकी ही रात....

एकटा बरा आहे मी आज....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance