STORYMIRROR

Sneha Kale

Romance Fantasy Others

3  

Sneha Kale

Romance Fantasy Others

एकदा तरी....

एकदा तरी....

1 min
208

एकदा तरी पावसात तुझ्यासोबत भिजयचंय

धो धो कोसणाऱ्या पावसात चिंब होऊन जायचंय


पावसाच्या टपोऱ्या थेंबाना अंगावर झेलायचंय

डोळे मिटून हात पसरवून थेंबाना सामावून घ्यायचंय


तुझ्या हाती हात देऊन तुझ्यात समरस व्हायचंय

तुझ्या नयनांच्या सागरात डुंबून जायचंय


तू सोबत असल्यावर सार काही विसरायचं

तुझ्या सोबतच्या क्षणांना अंतरीत साठवून ठेवायचंय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance