एकच प्रश्न - चारोळी
एकच प्रश्न - चारोळी
एकच आहे प्रश्न तुला
देशील का साथ सात जन्माची
सौंदर्याची करेल गुलामी
होशील का राणी माझ्या मनाची
एकच आहे प्रश्न तुला
देशील का साथ सात जन्माची
सौंदर्याची करेल गुलामी
होशील का राणी माझ्या मनाची