एक परिचारिका....
एक परिचारिका....
एक परिचारिका एक परिचारिका
सेवा हाच धर्म, कार्यप्रवण तारा,
नेटाने पुढे नेऊ रूग्णांच्या जीवनात
आमचे ते सत्कर्म... फुलवतात गार वारा...
एक परिचारिका एक परिचारिका
आशेचा किरण, नसते तिची अपेक्षा,
आपली सेवा तरीही हाेत राहते
हेच आमचे धन... सदैव तिची उपेक्षा...