STORYMIRROR

Vasudha Naik

Children

2  

Vasudha Naik

Children

एक होती आजी

एक होती आजी

1 min
16K



एक होती आजी

आणायला गेली भाजी


भाजी आणली स्वच्छ न देखणी

आजी न आई दोघी सुगरणी


कोबी घेतला किसून किसून

मिरची,आलं,लसूण टाकले ठेचून


कोबीचे केले पराठे

काहींचे थापले धपाटे


पराठे,धपाटे झाले मस्त

सर्वांनीच ते केले फस्त....




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children