STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Inspirational Others

4  

Rohit Khamkar

Romance Inspirational Others

दव

दव

1 min
337

आली पुण्याई कामाला, हात लाभले मदतीला.

दिसता संकटांची चाहूल, आठवण आली देवाला.


सगळं काही अचानक, आणी खुप वेगळं घडलं.

हजारोंच्या गर्दीत फक्त, माझच मन पडलं.


पडलं तर खरं, आता पुन्हा उठाव लागेल.

प्रयत्नांची साथ घेऊन, संकटावर मात करेल.


शेवट शेवटी आनंदी होतो, आज आला अनुभव.

प्रवासाच्या सोबत, शहाणपणा वर येते थोडं दव.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance