इवलेसे हे फुलपाखरू सांगती थोर मर्म इवलेसे हे फुलपाखरू सांगती थोर मर्म
सूर्यकिरणांची साथ हवी होती सूर्यकिरणांची साथ हवी होती
नव किरण,नव जीवन,भास नवे. नव किरण,नव जीवन,भास नवे.
टाकीते कोण? दवबिंदुचे सडे मजला कोडे. हात लाविता हळू ते ओघळती कोमल किती! टाकीते कोण? दवबिंदुचे सडे मजला कोडे. हात लाविता हळू ते ओघळती कोमल किती!
क्षणिकच का असेना व्हावी कृपा दवापरी कर स्पर्श जीवनाला होण्या तुळस मंजिरी। क्षणिकच का असेना व्हावी कृपा दवापरी कर स्पर्श जीवनाला होण्या तुळस मंजिरी।
आठवणीचे दवबिंदू आठवणीचे दवबिंदू