STORYMIRROR

Prachi Surve

Others

2.1  

Prachi Surve

Others

आठवणींचे दव चारोळी

आठवणींचे दव चारोळी

1 min
14.4K


माझ्या कविता अन चारोळ्या म्हणजे

माझे भावना...माझे अनुभव

माझ्या मनाच्या पात्यावर साठलेले

तुझ्याच आठवणींचे दव....


Rate this content
Log in