STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

दिवाळी..

दिवाळी..

1 min
335

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव

दिवाळी म्हणजे पणत्यांची आरास

दिवाळी म्हणजे रोषणाई

घरातील आणि मनातील

अंंधकाराला दुर घेउन जाई

दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी

दिवाळी म्हणजे रुचकर फराळाची मेजवानी

दिवाळी म्हणजे नात्यांमधील

प्रेम, जिव्हाळा जपणारा सोहळा

दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट

आणि सर्व संकटांवर मात

दिवाळी म्हणजे सोनेरी पहाट

नव्या स्वप्नांची वाट

दिवाळी म्हणजे नवा आरंभ नवा विश्वास

दिवाळी म्हणजे प्रेमबंध, ऋणानुबंध मनामनात वसे

घरोघरी उमटतील लक्ष्मीच्या पावलांचे ठसे

दिवाळी म्हणजे उजळले आकाश सारे

आपुलकीने वागावे

गोरगरीब आणि गरजुंनाही मदतीचा हात द्यावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational