दिवाळी शुभेच्छा
दिवाळी शुभेच्छा
दिव्यांच्या रोषणाईने सजली नगरी
रुचकर खमंग फराळाने भरले मन,
आतिश बाजीने चमकले परिसर
स्वकीयांच्या भेटीने फुलले नंदनवन
दिव्यांच्या रोषणाईने सजली नगरी
रुचकर खमंग फराळाने भरले मन,
आतिश बाजीने चमकले परिसर
स्वकीयांच्या भेटीने फुलले नंदनवन