STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Comedy

3  

manisha sunilrao deshmukh

Comedy

दीpali...

दीpali...

1 min
174

आटली बाटली चहाची क्याटली

दिपालीच्या डोक्याला लाल टिकली

फुलाच्या फुल पात्राला म्हणते टोपली

दिपलीला लाडाने सर्व म्हणते डीप्ली

जसे पक्ष्याने पंखामधे आकाशाला गाठले

तसेच दिपा ने मला ddu gky मधे मैत्रीत बांधले..||ध्रु||.


         किल्लिने उघळल्या जाते ते कुलूप

         भारीच दिसते साळीमधे दिपालीच लूक

         क्लास मधे song म्हणाला लावताच

         अच्युतम केशवम कृष्ण दामोदर च म्हणते

         देवाला पण आम्हाला जोडावा वाटल

         म्हणून ती मला आणि मी तिला भेटले

        आकाशात पांढरी ढग खूप दाटलीत

       एकदिवस दिपा होणार फॉरेंची पाटलीन..||१


रामाच्या मंदिरात जातो मान वाकून

 भेटू देरे देवा रामटेकेची दिपा

 नमस्कार करतो डोकं टेकून

 नेहमी तिचा चेहरा असतो हसरा

 तिच्या कडे बघताच दुःख सारे विसरा

 लसणाच्या पाकळ्यांचा असतो गाठा

 दिपा मॅडम आता तरी लवकर भेटा... ||२||..


      अंधाराला इंग्लिश मधे म्हणतात night

         दिपा तू भेटावी म्हणून मूल

         करतात नेहमी एकमेकाशी fight

         आकाशाला नाही टेकतील माझे हात

      पण बाप्पा मैत्री मधे ठेवशील आम्हाला साथ

     अमरावती ते धामणगाव जातो रोड थेट

         दिपा तू मला लवकरात लवकर भेट..||३|



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy