STORYMIRROR

Deepa Vankudre

Inspirational

3  

Deepa Vankudre

Inspirational

दीपावली दीपानां

दीपावली दीपानां

1 min
333

"दीपावली दीपानां उत्सवः अस्ति"दीपांची आवली,करू प्रज्वालयन्ति!

काजळी अज्ञानाची,काळवंडले विचार, ज्ञानदीप उजळवून, दूर सारू अंधकार!

सरता सत्वगुण,माजला अहंकार,मानवतेचा दीप, प्रकाशवू संस्कार!

टीपू अश्रू दुर्दैवी,उजळवू सकार,नैराश्येच्या वदनी,हास्य होई साकार!

अंतरात्म दैदिप्य सदासर्वदा रहावे,सद्वृत्ती सांपत्य, ईशचरणी मागावे!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational