STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

धूर

धूर

1 min
137

मोठ्या कांडीतून प्रकाश येतो

प्रकाश नसून जाळ वाटतो

दिसताना कशी रेखीव दिसते

हातात हळूच धरावी वाटते

समीर काहीतरी उकळत असते

भयानक धूर बाहेर पाडते

काहीतरी विचित्र शिजतंय वाटतं

अघोरी जादूगार उभा वाटतं

बांधलेल्या, सुटलेल्या, उडणाऱ्या पांढऱ्या

बघताना इकडे तिकडे हलणाऱ्या

काहीतरी सगळं विचित्र आहे

समोर भास आभास आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract