धुंद संध्याकाळी
धुंद संध्याकाळी
धुंद त्या संध्याकाळी
सहज तुझी आठवण आली
अन गुलाबाची कळी
फुलली माझ्या गालावरी
न कळे कसे सांगू तुला हे
तूच माझ्या मनात
आहेस दिवस रात्र
तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठीच लिहले
फक्त हे प्रेमपत्र

