धुके
धुके
काळजाला क्लेश पाजूनी तुला ती झाज आली.
त्या धुक्याला, ते बघूनीया, अजुनी साज आली.
ती खळी ही ओढते, तुझे गुलाबी गाल गोरे.
त्या खळी च्या, स्वार अंगारी, धजूनी लाज आली.
ह्या धुक्याला खोड आहे, जाळवूनी आस जाये.
प्रीत, राती च्या फणीतूनी, सजूनी आज आली.
हारूनी, त्या स्वस्तिकाच्या रेष रेखा त्या मिटल्या.
कालच्या रातीच, वाऱ्याला भिजूनी माज आली.
शंकरा चे द्वार खुले, काम धामी राहताना.
ना अजूनी धाम आली, ना भजूनी काज आली.

