STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Inspirational

दहन...

दहन...

1 min
158

दहन करावे द्वेषाचे, क्लेशाचे

आयुष्यातील प्रत्येक वाईट कुकर्माचे

दहन करावे आपल्यातील मी पणाचे

मनातल्यामनात असणाऱ्या 

इतरांबद्दलच्या असुयेचे

दहन करावे बुद्धीला सतत 

पोखरणाऱ्या राक्षसरूपी संशयाचे

दहन करावे आपापसातल्या हेवे-दाव्यांचे

दहन करावे प्रत्येक नकारात्मक वृत्तीचे

दहन करावे घडी-घडीला वाढणाऱ्या स्वार्थाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational